चाळिशी...

Midlife crisis वर internet वर बरीच माहिती उपलब्ध आहे. पण त्यावर उपाय फारसे उपलब्ध नाहीत.

जुन्या कामाचा, नात्यांचा कंटाळा येणे. हे एक  त्याचेच  लक्षण आहे. मग त्यावर उपाय काय? नवीन काम शोधू शकतो पण नवीन नात्यानचे काय? अशी नाती काही दिवसात संपतात का?

मराठी टंकलेखनाची सवय नसल्याने इंग्रजी शब्द वापरले आहेत. क्षमस्व