चांगला लेख

भारताच्या प्रगतीची कारणमीमांसा करणारा प्रसिद्द स्तंभलेखक गुरचरण दास यांचा एक चांगला लेख येथे वाचनात आला. लेख मला आवडला. आपणाला कसा वाटला ते कळवा.