साहित्याचे हक्क

माझी एक कविता आता माझ्या नावाशिवाय orkut वर फिरू लागली आहे. (प्रथम, मी ती तिथं टाकली नाही.) तर मला हे विचारायचं आहे की, आपण मनोगतवर किंवा blog वर जे लेख किंवा कविता लिहीतो, त्यांचे हक्क आपल्या नावाने सुरक्षीत राहतात का? आणि नसल्यास ते सुरक्षीत राहण्यासाठी काय करावे लागेल?