गाव आपले सुंदर दिसते अजूनही
काळ बदलला, लोक बदलले असूनही...मनात येते; येतो गावी फिरून मी
आठवणींना मनात घेतो भरून मी...येताना पण रस्ता असतो सुन्न किती!
आत मलाही वाटत असते खिन्न किती!...इतरांना मी दिसतो शहरी रुळलेला
माझ्या 'गावी' मी असतो 'व्याकुळलेला'...
- प्रतिसाद लिहिण्यासाठी येण्याची नोंद किंवा नावनोंदणी करावी.
छान
प्रे. चक्रपाणि (बुध., १६/०१/२००८ - ०५:४४).
छान
प्रे. चित्त (बुध., १६/०१/२००८ - १०:५३).
हेच ..
प्रे. केशवसुमार (बुध., १६/०१/२००८ - १२:००).
सहमत
प्रे. मानस६ (गुरु., १७/०१/२००८ - १३:३३).
आठवणी
प्रे. छाया राजे (गुरु., १७/०१/२००८ - १८:०६).
खूप आवडली!
प्रे. पुलस्ति (गुरु., १७/०१/२००८ - १८:३४).
वा इतके सहजसुंदर
प्रे. सुधीर कांदळकर (बुध., २३/०१/२००८ - ११:३१).