मार्च २००८

दृष्टी भ्रम

दृष्टी भ्रम

.गेले कित्येक दिवस
मला ते ....
कवडसे वाटत होते.
मग
पाण्यावर तरंगणारे दिवे.

आता पाहते तर,
बदललेले कोन.

उद्या कदाचित!!
मशाली दिसतील.
आणि पुढे,
एकत्र आलेले हात.
किंवा मग
आणखीन काही...
अस्पष्टसं.....
ठोस


स्वाती फडणीस ................ ०५-०३-२००८

Post to Feed

बदलता दृष्टिकोन..
धन्यवाद
सुरेख. ......

Typing help hide