केक( संत्र्याचा)

  • मैदा १०० ग्र. अंडे २, साखर १०० ग्र. तूप\लोणी १०० ग्र. बेकिंग पावडर १\२ टीस्पू
  • ५० ग्र संत्र्याचा रस, संत्र्याचा रंग व अर्क २ थेंब
४५ मिनिटे
आवडीनुसार

मैदा बेकिंग पावडर एकत्र चाळून घ्यावे. साखर व तूप  फेटून घ्यावे.  फेटलेल्या तुपात हळुहळू  मैदा मिसळा. ह्या मिश्रणात संत्राचा  रस, रंग व अर्क मिसळा. हे मिश्रण बेकिंग डिशमध्ये ओता. ओव्हनमध्ये १८० फॅ. वर २५ मिनिट बेक करा.

मिश्रण घट्ट वाटल्यास थोडा रस टाकावा.

शीलाताई