एप्रिल २००८

तस्वीर तुझी

तस्वीर तुझी

तीः
भाळीची टिकली तू आहेस प्रिया,
डोळ्यांतील काजळ दुःख तुझे ना |
दृष्टीसमोर राहू तुझ्या,
पाठी पाठी राहू तुझ्या,
चलू ईप्सितापाठी || १ ||

तोः
तुझ्यातच नजर, जेव्हा ही गुंतली,
असशी तू प्रिये जिथे, तिथे माझे मन |
तुझी दृष्टी जेथे पडे,
तुझे केस होती खुले,
राहु त्याच जागी मी || २ ||


मराठी अनुवादः नरेंद्र गोळे २००७०७२०

हे काही मौलिक गीत नाही. अनुवादित आहे.

चाल? मूळचीच. मात्र ती ओळखावी लागेल.
मुखडाही दिलेला नाही. तो ही ओळखायचाय.

Post to Feed

तस्वीर तेरी दिलमें
तस्वीर तेरी दिल मे....
तसवीर तेरी दील मे...
तसवीर तेरी
मुखडा
अरे वा! हे तर छानच आहे की!
उत्तर
छद्म प्रतिसाद
हे आणखी एक कडवे पाहा!
ओळखल पण .....
प्रतिसाद नेहमीसारखाच द्यायचा असतो. तो आपोआप छन्न होतो.
उत्तर घोषित करावे
उत्तर स्पष्टच आहे! सर्व प्रतिसाद देणाऱ्यांस मनःपूर्वक धन्यवाद!!

Typing help hide