१.कुरडई दोन कप गरम पण्यात दोन तीन मिनिटे भिजून ठेवावि.
२.पऍन मध्ये लहसून मिर्च्या ची फोडणी करावी त्यात कांदा परतून घ्यावा,गाजर परतून घ्यावे.
३. कुरडई पाण्या सहीत टकावी मसाला मीठ तीखट चविनुसार टकावे व दोन मिनीटे शिजू द्यावे.
४. शिजल्यावर कोथिंबिर घलावि.
१.आपण मैद्याचे मेगी मक्रोनी पचवू शकतो ,मग हे तर गव्हाचे घरगुती सात्त्विक अन्न .लहान मुलांना देण्या योग्य.
२. कुरडई मोठी असल्यास तुकडे करून घालावे.
माझी मावशी
निरंतर ऊर्ध्वश्रेणीकरण
पायाभूत सुविधांमध्ये सातत्याने होत असलेली दैनंदिन प्रगती पाहून यापुढे मनोगतासाठी निरंतर ऊर्ध्वश्रेणीकरणाचा अंगीकार करणे उचित दिसत आहे. त्याप्रमाणे आवश्यक ते बदल व्यवस्थेत केले जात आहेत. manogat.prashaasak@gmail.com ह्या पत्त्यावर आपल्या अडचणी व/वा सुचवणी विपत्राने कळवता येतील.