'शुद्धलेखनाचे नियम शून्य असावेत' हे पुस्तक प्रसिद्ध झाले आहे.

नमस्कार,

'शुद्धलेखनाचे नियम शून्य असावेत' हे पुस्तक प्रसिद्ध झाले आहे.

मराठी माणूस हातात लेखणी घ्यायलाच तयार नसतो कारण शुद्धलेखनात चुका होतील अशी त्याला खात्री असते !

शुद्धलेखनात चुका का होतात ? नियम चुकीच्या गृहीतांवर आजवर कसे आधारले गेले ? मराठीच्या गरजा कोणत्या ? त्यासाठी मराठीत कोणता बदल झाला पाहीजे ? अशा विविध गोष्टींची चर्चा व त्यावरील योग्य उपाय यात दिले आहेत.


आपला,

शुभानन गांगल