आमटी आणि कढी??

माझे लग्न होउन ३ महिने झालेत .... स्वयपाक येतो पण आमट्या आणि कढ्यांचे फार प्रकार येत नाहीत..... I don't know

ideaआयडिया!!!!

आपण सर्व प्रकारच्या आमट्या आणि कढ्यांच्या पाककृती जमवुया का?batting eyelashes म्हणजे माझ्यासारख्यांना मदत होईल....blushing