एक अभिनव "रेकॉर्ड-ब्रेक" प्रयोग!! (नव्हे-"रेकॉर्ड-ब्लेड")

ग्रामोफोनची रेकॉर्ड घ्या. सारख्या गतीने फिरवा. हातानेच. ईलेक्ट्रीक सप्लाय व स्पीकरचे कनेक्शन काढून टाका. ग्रामोफोनच्या नेहेमीच्या सुई ऐवजी, दाढीला वापरतो त्या ब्लेडचे एक टोक त्यावर ठेवा. रेकॉर्ड नेहेमीच्या सुलट्या दिशेने फिरवा. ब्लेडजवळ कान न्या. (सांभाळून बरं!) ब्लेडमधून गाणे ऐकू येते. अर्थात वीज नसली तरी!

यात साधा विज्ञानाचा नियम आहे.

लहान असतांना कुतूहल म्हणून हा प्रयोग केला होता. आता ग्रामोफोन रेकोर्ड मिळत नाहीत. पण कुठेतरी बाजारात जुन्या मिळतील.