ताम्हीणी घाट आणि डोंगरवाडी गावाबद्दल माहिती हवी आहे.

पुण्याहून कोकणात जाणाऱ्या घाटांपैकी ताम्हीणी घाट व डोंगरवाडी गावाबद्दल माहिती पाहिजे आहे. उदा. राहण्याची व खाण्यापिण्याची सोय इत्यादी. डोंगरवाडी गावातून कोलाड येथील भिरा गावी जाण्यासाठी रस्ता ताम्हीणी घाटातून आहे. ताम्हीणी घाटात विंझाई देवी बद्दल ऐकले आहे. देवळात राहण्याची सोय होऊ शकते असे वाचन्यात आले होते. निसर्गसौंदर्याने ओतप्रोत भरलेल्या या पर्यटनस्थळाबद्द्ल कुणाला अधिक माहिती असेल तर जरूर कळ्वावी.

मुळशी किंवा कोलाड परिसरात राहून ताम्हीणी घाट व डोंगरवाडीची २ दिवसांची भटकंती करू शकतो का?

- योगेश