ओवन चा वापर कसा करावा?

मी नवीन माक्रोवेव्ह घेतला आहे. आणि काचेचे खोलगट भांडे घेतले आहे. तर केक बनविण्यासाठी हे काचेचे खोलगट भांडे चालेल का? मला क्रीम केकची पाककृती सांगा? आणि ठोकळा बनविण्यासाठी काचेच्या भांडयावर झाकण ठेवणे आवश्यक आहे का?