जुलै २००८

फायरफॉक्स ३. ०, इंडीक व गिरगिट

फायरफॉक्स ३. ० खरोखरच भारतीय भाषांसाठी वरदान ठरणार आहे. आपण हा न्याहाळक (इंटरनेट एक्स्प्लोअर सारखा ब्राउझर) येथून मिळवू शकता...   download link

१) यात इंडीक इनपुट एक्स्टिंशन वापरून सहजगत्या मराठी लिपीत मजकूर टंकित करता येतो.
मराठी RTS हा पर्याय निवडल्यास बराहा, 'गमभन' सारख्या सुविधेची गरज भासणार नाही. मनोगतावर जितक्या सोप्या पद्धतीने टाईप करता येते तितक्याच सोप्या पद्धतीने कुठेही टाईप करता येईल. आंग्ल भाषेची गरज पडल्यास कंट्रोल + स्पेस ही कळ जोडीने वापरा. मी ही सुविधा वापरून याहू मेल मधून मराठी मेल पाठवतो.

२) लिप्यंतरासाठी गिरगिट हे अवजार आता येथे उपलब्ध आहे.
link
तेथेच त्याचा स्रोतही पाहता येईल.
अधिक माहिती उपक्रमाच्या या पानावर वाचता येईल.

Post to Feed

छान
काही निरिक्षणे
बेसिक एचटीएमएल
गिरगिट फाफॉ ३ साठी ?
'गिरगिट' व फाफॉ ३
इनस्क्रिप्ट
अग्निकोल्हा ३ साठी
व्यवस्थित चालते.
एक शंका
व्यवस्थित चालते आहे
अच्छा
इंडीक इनपुट एक्सटेंशन चांगले आहे

Typing help hide