जुलै १६ २००८

पनीर सिमला मिरची

जिन्नस

  • मलई पनीर
  • सिमला मिरची
  • आले
  • लसुण
  • मीठ
  • हिरव्या मिरच्या
  • फोडणीचे साहित्य

मार्गदर्शन

सिमला मिरची उभी चिरून घ्यावी. नेहेमीप्रमाणे फोडणी करून त्यात सिमला मिरची टाकावी.

 मिक्सर मधून आले, लसुण, हिरवी मिरची व मीठ ह्याची पेस्ट करून घ्यावी व ती भाजीमध्ये घालावी.

भाजी चांगली शिजवावी.

मग त्याच्यात पनीर घालावे.

टीपा

पनीर सगळ्यात शेवटी घालावे नाहीतर त्याचा चुरा होतो.

माहितीचा स्रोत

सासुबाई

Post to Feedसुंदर
छान..

Typing help hide