मठ्ठा

  • ६ वाट्या ताक
  • ३ हिरव्या मिरच्या
  • कोथिंबिर
  • ४ पाने पुदीना
  • मिठ, साखर, जिरे पावडर
१५ मिनिटे

१. ताकामध्ये थंड पाणी घालुन पातळ करून घ्या.

२. मिरची कोथिंबिर पुदिना वाटुन घेउन ताकमध्ये मिसळा.

३. मग   जिरेपावडर घाला १ टिस्पु. चवीप्रमाणे मिठ, साखर घाला.

४. रवीने सुंदर घुसळून घ्या.

अप्रतिम लागतो . आणि १५ मिनटात होतो.

आई