घोडेबाजारातील सत्य

गेल्या आठवड्यात खासदारांच्या घोडेबाजाराचे सत्य उघडे पडले. खरोखरच अश्या प्रकारची देवाण घेवाण होतच असते पण ते सत्य चव्हाट्यावर आले. अमेरिकेत सुद्धा अश्या प्रकारची देवाण घेवाण होतच असते. पण तो पैसा त्या खासदाराच्या मतदारसंघात जन विकास कार्यान्मध्ये खर्च केला जातो. त्याल लौबी फी असे म्हणतात.  

माझा मते भारतात ही अशीच लौबी फी  सुरू करावी की ज्या योगे अश्या रकमेची देवाण जऱी झाली तरी त्याचा विनियोग जन सामान्यान्साठी होउ शकेल.