ऊर्ध्वश्रेणीकरणानंतर

गेले जवळ जवळ आठ नऊ महिने पडद्यामागे चालू असलेले मनोगताचे ऊर्ध्वश्रेणीकरणाचे काम (जवळ जवळ! ) पूर्ण झालेले आहे.

अद्याप काही सुधारणा बाकी आहेत कृपया ह्या चर्चाविषयाकडे पुढील काही दिवस ध्यान असू द्यावे.

येथेच बदल आणि नव्या पर्यायांची माहिती देण्याचा विचार आहे.

सदस्यांनी आपल्या अडचणी, सुचवणी येथेच प्रतिसादाच्या स्वरूपात मांडाव्यात किंवा ह्या पत्त्यावर ह्या पत्त्यावर विपत्राने पाठवाव्या.

धन्यवाद.