ज्येष्ठ अभिनेत्री जयश्री गडकर यांचे निधन

ज्येष्ठ अभिनेत्री जयश्री गडकर यांचे आज पहाटे मुंबईत निधन झाले.
त्यांना भावपूर्ण आदरांजली. ईश्वर मृतात्म्यास शांती देवो.

 'महाराष्ट्र टाइम्स'मधील बातमी