सप्टेंबर १३ २००८

शशी भागवतांची पुस्तके.

शशी भागवत हे मागील १०/२० वर्षापूर्वीचे प्रसिद्ध लेखक होते. त्यांनी अद्भुतरम्य कथा हा प्रकार यशस्वीपणे हाताळलेला होता. त्यांची मर्मभेद, रक्तरेखा आणि रत्नप्रतिमा अशी तीन पुस्तके प्रसिद्ध झाली होती.

काळाच्या ओघात ही पुस्तके बाजारात मिळत नाही.

ही पुस्तके कोणाकडे असल्यास कृपया मला कळविणे. एकतर योग्य ते मूल्य दिले जाईल अथवा प्रती काढून परत पुस्तक मूळच्या मालकाला दिले जाईल.

( अशीच पुस्तके कोणाला हवी असल्यास यावर देवाण घेवाण करता येईल).

Post to Feed

ही पुस्तके
कोठे असता?
हो.
मलाही हवी आहेत
आता मात्र
भागवत
मर्मभेद अत्भुत आहे. केविलवाणी कशी वाटली?
वेगळ्या विश्वात घेऊन जाणारे लेखन
गो. ना. दातार
लुप्त झालेली पुस्तके
गूढ आणि कल्पनारम्य पुस्तके

Typing help hide