शेवयांची खीर

  • दुध १० कप
  • पाणी १/२ कप
  • शेवया २ कप
  • तुप ३ चमचे
  • दुध मसाला एवरेस्ट चा ४ चमचे , नाहीतर (काजु, बदाम , वेलची पुड)
  • साखर १ कप (आवडी प्रमाणे कमी/जास्त घ्यावी)
१० मिनिटे
५ जणांना २ वेळा

शेवयांची खीर

प्रथम तुप गरम करायला ठेवावे. त्यात मंद आचेवर शेवया परतवून घ्याव्या.थोडा तांबुस रंग आल्यावर पाणी घालावे.

उकळी आली की साखर घालवी परत उकळी आली की दुध घालावे व डाव/पळी ने ढवळत राहावे. थोडे उकळल्यावर दुध मसाला घालावा.झाली गरम गरम खिर तयार!

टीपा नाहीत.