राज ठाकरे आणि मराठी

मराठीचा मुद्दा राज ठाकरे यांनी उचलून धरलाय खरा; पण त्याचा त्यांना आगामी
निवडणुकीत राजकीय फायदा होईल का, तसेच तो त्यांना मिळावा का? त्यांच्या हातात
महाराष्ट्राची सत्ता मिळावी का, त्यातून महाराष्ट्राचे भले होईल का?