नोव्हेंबर
४
२००८
जिन्नस
- १ वाटी डाळीचे पीठ
- १ वाटी पाणी
- २ वाट्या साखर
- २ वाट्या तेल
मार्गदर्शन
प्रथम सगळे जिन्नस मोठ्या कढईत एकत्र करावेत. मग मोठ्या आचेवर एकसारखे जोरात हलवत राहावे. हळूहळू जाळी पडून तेल सूटू लागते. हे मिश्रण चाळणीत ओतावे. गरम असतानाच वड्या पाडाव्यात. गार झाल्यावर खावे.
टीपा
१ जास्त भाजू नये. करपतो. २ निम्मे तेल निथळून निघते.
माहितीचा स्रोत
पुस्तक
- प्रतिसाद लिहिण्यासाठी येण्याची नोंद किंवा नावनोंदणी करावी.
सोपे वाटते आहे
प्रे. पल्लवीसमीर (बुध., ०५/११/२००८ - २१:२८).
सोपा आहे.
प्रे. शितल अजित (शनि., ०८/११/२००८ - १६:३३).
म्हैसुर पाक
प्रे. शितल अजित (रवि., ०९/११/२००८ - १४:५४).
प्रतिक्रीया
प्रे. मराठीप्रेमी (शुक्र., १४/११/२००८ - ०६:२९).