नोव्हेंबर
१४
२००८
जिन्नस
- पोहे ४ वाट्या
- नारळ १
- मिरच्या ४-५
- शेगदाणे
- कोथिबीर १ वाटी बारीक चिरून
- कादे २ बारीक चिरून
- फोडणीसाटी तेल, मोहरी , जीरे, हळद, हिग
- लिबू १
- साखर चवीनुसार
मार्गदर्शन
प्रथम एका भाड्यात पोहे घ्यावे. त्यात खवलेला नारळ, बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर, बारीक चिरलेल्या मिरच्या घालून एकत्र करावे.लिंबू पिळावे व साखर घालावी. हे मिश्रण कमीतकमी अर्धातास झाकून ठेवावे. नतर तेल गरम करून फोडणी करावी.त्यातच शेंगदाणे तळावे. ही फोडणी पोह्यावर टाकावी.नीट कालवून सर्व्ह करावे.
टीपा
नाही.
माहितीचा स्रोत
आई
- प्रतिसाद लिहिण्यासाठी येण्याची नोंद किंवा नावनोंदणी करावी.
हेही छान लागतं
प्रे. ऋचा मुळे (शुक्र., १४/११/२००८ - १६:२८).
मस्तच असतात!!!
प्रे. मैफ़ल (शुक्र., १४/११/२००८ - २१:०६).
थोडे नारळाचे दूध
प्रे. चौकस (शनि., १५/११/२००८ - १५:३९).