नोव्हेंबर
१९
२००८
- परत परत येणाऱ्या मंदीवर कायमची बंदी घालणार : मुख्यमंत्री
- फॅशन शो मध्ये मॉडेलचे पाय घसरून पडल्याने, प्रख्यात साबण कंपनीवोरोधात याचिका दाखल.
- शेतकऱ्यांच्या जमीनी परत करा : शिल्पा शेट्टीची मागणी. त्या जागेवर ती शेतकऱ्यांसाठी बिग शेती, बिग माती हा लाइव्ह कार्यक्रम करणार.
- अभयारण्यातल्या वाघांची चित्रपटात काम देण्याची अभय देओलकडे मागणी. अभयने अभय देण्याचे मान्य केले.
- आसगावतील कृषी विद्यापिठाचे उद्घाटन सुनिल शेट्टीच्या हस्ते. हाताने लाकूड तोडून उद्घाटन.
- पाचशे विमान कर्मचाऱ्यांना काढल्याने फॅशन क्षेत्रात खळबळ!
- प्रतिसाद लिहिण्यासाठी येण्याची नोंद किंवा नावनोंदणी करावी.
मस्त
प्रे. नयना घारे (बुध., १९/११/२००८ - १२:५४).
सहमत
प्रे. ऋचा मुळे (शुक्र., २१/११/२००८ - १२:०६).
कदाचित असे असेल...
प्रे. सोज्वळ (रवि., २३/११/२००८ - १४:२१).