मदत : आय-फोन वर मनोगत?

आपल्यापैकी कुणाला आय-फोन वर मनोगत सारख्या मराठी संकेतस्थळांवर वाचन करताना लिपी चा प्रश्न पडला होता/आहे का?

सदर लिपी कुठे मिळेल? अशी काही व्यवस्था उपलब्ध आहे का?

तंत्र अभियंत्याला कळेल अशा भाषेत सांगावे हि विनंती.

धन्यवाद/कल्याणयोगी.