अष्टावधान या शब्दात कोणते आठ अवधान असतात?

जसे, अष्टसिद्धी, मध्ये खालिल आठ सिद्धींचा समावेश आहे.

१. अणिमा २. महिमा ३. लघिमा ४. गरिमा ५. प्राप्ती ६. प्राकाम्य ७. ईशल ८. वाशित्व

जसे, अष्टभाव, मध्ये खालिल आठ भाव आहेत.

१. स्तंभ २. स्वेद ३. रोमांच ४. स्वरभंग ५. वेपथू ६. वैवर्ण्य ७. असृ ८. प्रलय.

कृपया, व्युत्पत्ती कोषाचा संदर्भ द्यावा.

अगाऊ धन्यवाद,