जानेवारी ११ २००९

रिक्त

रिक्त
=========================
.
.
काही शब्द.. नुसते,
आतल्या आत उकळत राहतात..
उतूच जात नाहीत.
रटरटत्या पाण्यासारखे..
नुसती वाफ होत राहते..
साठलेल्या भावांची..
चरचरत..
शेवटचा थेंब उडून जाई पर्यंत.
पात्राला फक्त जाणवत राहत..
रिक्त होण्या आधीच..
वाफाळ रटरटणं..!
.
.
=========================
स्वाती फडणीस..... ११-०१-२००९

Post to Feed

ह्म्म
व्वा !

Typing help hide