कविता - १

प्रिये,

इतकाही हट्ट

धरत जाऊ नकोस,

की तुझ्या हट्टापायी

एखाद्याने आत्महत्या करावी...