पुण्याहून माथेरानला कसे जावे? तेथे थांबण्यास बजेट मध्ये बसेल असे हॉटेल कोणते? माहिती हवी.

मला मनोगतींकडून खालील बाबतीत माहिती हवी आहे:

पुण्याहून माथेरानला कसे जावे? तेथे थांबण्यास बजेट मध्ये बसेल असे हॉटेल कोणते? माहिती हवी.

पूर्ण बघायला किती दिवस पुरे आहेत?

टॉय ट्रेन कोठून मिळेल?

बघण्यासारखे काय काय आहे?