सा रे ग म प चा महाअतिम सोहळा ( घोटाळा )

कालचा सा रे ग म प चा महाअंतिम सोहळा पुन्हाएकदा वादात
सापडणार ह्यात काही शका नाही. पुन्हा एकदा निकाल व्यवस्थेचा
निकाल लागला. आपणासही असेच वाटते का? स्पर्धेसाठी वापरलेल्या निकषावर चर्चा व्ह्यावी हि अपेक्षा.