पाककृती कशा साठवून ठेवता येतील?

नमस्कार मंडळी...

इथल्या पाककृती भन्नाट तर आहेतच.. पण आंतरजालाशी सतत संपर्क असणे ही शक्य नाही... तेव्हा त्या MS-Word मध्ये कशा साठवून ठेवता येतील?
नेहेमिसारखे कॉपी अन पेस्ट चालत नाही...
तेव्हा तज्ञ मंडळीनं जरा मदत करावी...

एक वाचक.....

मस्त कलन्दर....