८ ऑस्कर ....

अखेर "स्लमडॉग"ने १-२ नव्हे तर ८ ऑस्कर जिंकले. आता चर्चा सुरू झाली आहे ती हा चित्रपट काय दाखवतो याची. भारत एक गरीब देश आहे की गरिबीतून मात करणाऱ्या मुलाची की एखादा गरिब (स्लमडॉग) "करोडपती" सारखी बक्षिसं जिंकुच कसा शकतो, म्हणून त्याला शारिरिक आणि मानसिक त्रास देणाऱ्या पोलिसांची मानसिकता....

नक्की या चित्रपटातून आपल्याला काय मिळतं. "भारतातील गरिबी विकण्याचे प्रकार" असं अमिताभ म्हणाला ते "द्राक्ष आंबट" म्हणायचं ? की संगितकार रहेमानच्या सुरात सुर मिसळून म्हणायचं, "जय हो ...... "

तुम्हाला काय वाटत ?