उठबश्या काढा अन हुशार व्हा...

सुपरब्रेन योगा नावाची ध्वनीचित्रफित बघा. दुवा क्र. १

लहानपणी व्रात्य असणारी आणि म्हणून शाळेत उठाबश्या काढणारी मुलं पुढं हुशार होतात का ?

पटलं असेल तर काढा उठाबश्या आणि हुशार व्हा.  

सध्या उठाबश्या काढण्यात गुंग असलेला,  

व्रात्य विजय