मोठ्यांच्या खोट्या गोष्टी ?

आज इसकाळमध्ये काही दुवे मिळाले. हे सर्व दुवे यु-ट्युबचे आहे.

दुवा क्र. १

किंवा दुवा क्र. २

आणि दुवा क्र. ३

यात राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांच्या खोट्या शिक्षणाची जाहिरात आणि ऍफिडिव्हेटबद्दल डॉ. सुब्रमन्यम स्वामी यांचे भाषण आहे. त्यात त्यांनी सर्वोच्च न्यायालयात खटला दाखल केला होता, त्याचाही संदर्भ आहे.

काय खरं आणि काय खोटं ? तुम्हाला काय वाटतं ?

इसकाळचा दुवा दुवा क्र. ४