खासदारांसाठी गुणपत्रिका हवी...

सकाळवर एक लेख वाचत होतो. दुवा क्र. १

वाचताना वाटलं, निवडून दिलेल्या खासदाराने काय काय करायला पाहिजे, किंवा त्याने काय केले ह्याची माहिती त्याच्या विभागातल्या नागरिकाला मिळायला हवी..

काहीतरी गुणपद्धत हवी की ज्यावरून ठरविता येईल की एखाद्याने कसे काम केले.

जसा कॉर्पोरेट्स मध्ये अप्रैझल असता ना तसा...

तुम्हाला काय वाटते? काही पद्धत अस्तित्वात आहे का? नसेल तर काही करता येईल?