मेंदूची भजी

वाढणी
एकट्याला.... कायम

पाककृतीला लागणारा वेळ
5

जिन्नस

  • कजाग बायको
  • एक मेंदू

मार्गदर्शन

कजाग बायकोशी एखादा विषय काढावा.

आपोआप तयार होतात.

निवांत खात बसावे.

टीपा

जास्त हवी असल्यास थोड्या वेळाने दुसरा विषय काढावा.

माहितीचा स्रोत
संसार