मज्जिग्गे : आंध्र प्रदेशातील मठ्ठा

  • ४ पेले ताक (पाणी व दह्याचे प्रमाण ४ः१)
  • १-२ मिरच्या बारीक चिरून
  • अर्धा इंच आले किसून
  • ताजी कढीपत्त्याची पाने ७-८
  • १-२ टेबलस्पून लिंबाचा रस
  • कोथिंबिर बारीक चिरून
  • चवीनुसार मीठ
५ मिनिटे
४ जणांसाठी

सर्व जिन्नस एकत्र करून थंडगार करून प्यायला द्यावे.

आपल्याकडच्या मठ्ठ्याचे हे आंध्र रूप! जरा वेगळी चव म्हणून प्यायला छान वाटते.

मैत्रीण