गीतेद्वारे संस्कृत शिक्षण व संस्कृतद्वारे गीता शिक्षण

तमाम संस्कृतप्रेमी जनांसाठी सुवर्णसंधी :

मुंबई येथे ९ ठिकाणी लवकरच संस्कृत माध्यमातून गीता शिक्षण व श्रीमद्भगवद्गीतेच्या माध्यमातून संस्कृत शिक्षण हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.

सविस्तर माहितीसाठी संपर्क : श्री. दीपेश कटिरा ०९३२३९९३८२५.

दादर येथे सदर उपक्रम दिनांक १९ जुलैपासून प्रत्येक रविवारी, सकाळी १० ते दुपारी १ ह्या वेळेत श्री व्यास विद्या प्रतिष्ठान, १ ला मजला,
सरस्वती भुवन, गणेश पेठ गल्ली, शिवाजी मंदीराच्या जवळ, दादर, मुंबई - ४०० ०२८ येथे होईल.