ऋषीचे कूळ व गाण्याचे मूळ

"नदीचे मूळ आणि ऋषीचे कूळ शोधू नये" अशी म्हण बदलून शीर्षकात दिली आहे याचे कारण हे लेखन गाण्यांबद्दल आहे. बऱ्याच वेळा संगीतकार आधी फारशा प्रसिद्ध नसलेल्या गाण्यांच्या (स्वतःच्या किंवा इतरांच्या) चालींवर नवीन गाण्याची चाल बांधतात. बहुतेक वेळा नवे गाणे जास्त प्रसिद्ध होते. कधी उलट प्रकार होतो. प्रसिद्ध गाण्याच्या चालीवर बेतलेले गाणे अजिबात प्रसिद्ध होत नाही. इथे तुलनेने अप्रसिद्ध गाण्यांचे दुवे देत आहे. खरे तर हा लेख कूटप्रश्न या सदरात टाकायचा होता पण बऱ्याच वेळा दुव्यावरच उत्तरे दिली आहेत. इतर प्रसिद्ध गाणी ओळखता येतात का ते बघूया. त्यानिमित्ताने या अप्रसिद्ध गाण्यांचा आस्वाद लोकांना घेता आला आणि ती गाणी आवडली तर हा लेख लिहिल्याचे सार्थक वाटेल. या प्रकारची आणखी उदाहरणे माहिती असतील तर सांगावीत.

प्यास कुछ और भी भडका दी

आई गोरी राधिका

तेरा दिल कहाँ है

गरजत बरसत भीगत आईलो

तुझे क्या सुनाऊ मै दिलरुबा

धानीचुनर मोरी हाय रे

हाय कोई देख लेगा

विनायक