जुलै १५ २००९

आवाहन - मनोगत दीपावली २००९ अंक-समिती

सन २००९ च्या मनोगत दिवाळी अंकाच्या निर्मितीस हातभार लावण्याची इच्छा असणार्‍या सदस्यांनी कृपया चित्त, मिलिंद फणसे, सुवर्णमयी, किंवा आजानुकर्ण ह्यांच्याशी व्य. नि. द्वारा संपर्क साधावा. कामाची विभागणी साधारण खालीलप्रमाणे असेल :

 
  • तांत्रिक - ड्रूपल, HTML, वेब डिझाइनिंग/टेस्टिंग/पब्लिशिंग, ग्राफिक्स (ह्यात गती असणार्‍या व मदत करू इच्छिणार्‍या सदस्यांनी चित्तशी संपर्क साधावा)
  • मुद्रितशोधन, शुद्धलेखन तपासणे इत्यादी
  • संपादन साहाय्य
  • पडद्यामागील सुसूत्रता, फाईल मॅनेजमेन्ट, विरोप-पत्रव्यवहार, समिती सदस्यांतील, व समिती व लेखकांतील समन्वय इत्यादी


   दिवाळी अंकाच्या कामात सहभागी होण्याची इच्छा असणार्‍या मनोगतींनी व्य. नि. मध्ये आपण कोणत्या स्वरूपाचे साहाय्य करू इच्छितो हे नमूद करावे. अर्थात, विभागणी काटेकोर नसून सदस्य एकाहून अधिक विभागास हातभार लावू शकतात. इच्छुक सदस्यांनी कृपया आपले निरोप २० जुलैपर्यंत पाठवावे.

Post to Feedउत्सुक आहे.
उजव्या बाजूला वर
आधीचे दिवाळी अंक
धन्यवाद..!
संपर्क साधावा
सजावट मदत
संपर्कासाठी पत्ता
सदस्यांची नावे
तांत्रिक मदत
नमस्कार
दिवाळी अंक सजावट
हातभार लावू
दीपावली अंक २०१०

Typing help hide