मुद्राराक्षसाचा पावसाळा....

या पावसाळ्यात मुद्राराक्षस परत आलाय... हसवायला!

  • पंतप्रधानांच्या गाठीशी सोनिया (पाठीशी)
  • पाचगणीतील विद्यार्थ्यांना 'वाईन फ्लू' (स्वाईन )
  • भारतविरोधी कंगव्यास धार (कांगाव्यास )
  • अभिजीतचा शिवसेनेत प्रवेश पाखरू करुनच! (पारख)
  • आशियाई शरीरसौष्ठव महासंघाच्या चटणी पदी संजय मोरे (सरचिटणिस)
  • बोगस रेल्वे तिकिटांचे सॉकेट पकडले (रॅकेट)
  • कसारा घाटातला पिस्ता खचला (रस्ता )