जुलै २८ २००९

साळीच्या लाह्यांचे पदार्थ

मला सर्वच प्रकारच्या लाह्या फार आवडतात.   त्यात मग साळीच्या लाह्यासुद्धा.   पण त्या फक्त लक्ष्मीपूजनाच्या वेळी बत्ताशांबरोबरच खाल्या जातात.   त्या इतर वेळी खाता येण्यासाठी काही पदार्थ सुचवता येतील का?

पाककृती दुसरीकडे असल्यास कृपया इथे तिचा दुवा द्यावा.  धन्यवाद.

Post to Feed

प्रयोग
साळीच्या लाह्यांचा चिवडा
लाह्यांच्या चुऱ्याचे विविध पदार्थ
तूप+मीठ+भाजलेल्या लाह्या
मराठीप्रेमी व अरुंधती

Typing help hide