माती माय-एक सुन्न करणारा अनुभव

नुकताच माती माय हा  मराठी चित्रपट पाहिला . सुंदर, अप्रतिम, या विशेषणाच्या पलीकडे जाणारा तो अनुभव होता-काही वेळ स्तब्ध, विचारदिग्मूढ करणारा.

१. आपण चित्रपट पाहिला आहे का? तो केव्हा प्रदर्शित झाला होता?चित्रपट महोत्सवाबाहेर झाला असल्यास फारच कमी लोकांना तो माहीत असावा/होता.

२.नंदिता दास, अतुल कुलकर्णी ह्यांचा सक्षम अभिनय भावला. दिग्दर्शनही सुरेख. काय ही सत्यकथा आहे?का महाश्वेता देवी ह्यांची काल्पनिक कथा?