ऋषीचे कूळ आणि गाण्याचे मूळ - २

कोड्याचा दुसरा भाग सादर आहे. इथे सात गाण्यांचे दुवे दिले आहेत. एक वगळता बाकी सर्व गाणी अप्रसिद्ध आहेत आणि त्या गाण्यांच्या चालींवर बेतलेली गाणी बऱ्यापैकी प्रसिद्ध आहेत त्यामुळे ओळखायला सोपी जावीत. एक प्रयुक्ती (मराठीत हिंट) म्हणजे शेवटच्या चार गाण्यांवर आधारित गाणी एकाच संगीतकाराने स्वरबद्ध केलेली आहेत. जरूर पडल्यास त्याचे नाव जाहीर करेन.

गाणी ओळखण्यासाठी सर्वांना शुभेच्छा!

वो तुम न थी वो हम न थे

आज मौसम की मस्ती में गाये पवन

दुखियारे नैना ढूंढे पिया को

आज की रात बडी शोख बडी चंचल है

जमीं भी वही है

वो देखें तो उनकी इनायत

क्या मिल गया भगवान

विनायक