ऑगस्ट १७ २००९

शाहरुखच्या तपासणीच्या शिमग्याचे कवित्व..

दुवा क्र. १

सवंग प्रसिद्धी की वाजवी तक्रार?

आपल्या प्रतिक्रियांच्या अपेक्षेत ...

माझ्या मते हा सवंग (आणि चित्रपटासाठी प्रदर्शनपूर्व) प्रसिद्धी मिळवण्याचा मार्ग होता. एस. आर. के. त्यात यशस्वी झाला. जोहर आणि मंडळींनी पुढल्या वेळी नवीन क्लुप्ती शोधून काढावी.

Post to Feed

कुठलीच प्रसिद्धी सवंग नसावी
अर्थातच...
अब्दुल कलाम यांच्या तपासणीचे काय?
कलाम

Typing help hide