मराठी युटीअफ फोन्ट मध्ये ऍ हे अक्षर अ वर चंद्र असे असण्या ऐवजी ऍ असा का आहे?

मराठी युटीअफ फोन्ट मध्ये ऍ हे अक्षर अ वर चंद्र असे असण्या ऐवजी ऍ असा का
आहे? र. कृ. जोशींसारख्या मराठी माणसाने विकसित केलेल्या
रघू या फोन्ट मध्ये सुद्धा ऍ असाच आहे . ऍ च्या ऐवजी अ वर चंद्र कसा काढायचा? जाणकार या बद्दल काही सांगू शकतील का?

-संतोष