शिवाजीचा राज्यव्यवहार कोश

शिवाजी महाराजांनी रघुनाथ पंडितांकडून एक राज्य भाषा व्यवहार कोश करून घेतला होता. त्याविषयी दोन प्रश्न आहेत. कोणास माहिती असल्यास कृपया पुरवावी. धन्यवाद.

  1. या कोशात तत्कालीन रूढ फारशी/अरबी शब्दांपेक्षा संस्कृत शब्दांना प्राधान्य दिले गेले. त्याचे कारण शिवाजीला तसे हवे होते म्हणून, की रघुनाथ पंडितांना ते प्रिय होते म्हणून?
  2. या कोशामुळे मराठीत कोणते नवे शब्द रूढ झाले?