सप्टेंबर
२०
२००९
जिन्नस
- २ बटाटे
- चवीपुरते मीठ, साखर, मिरची पावडर
- दही (फार आंबट नको)
- दोन चमचे तेल
- हिंग, मोहरी
- कोथींबीर
- कढिपत्ता
मार्गदर्शन
बटाटे उकडून कुस्करून घ्यावेत. त्यात एक चमचा दही, लाल तिखट, साखर, मीठ, कोथींबीर घालून चांगले एकजीव करून घ्यावे. वरून पाव चमचा हिंग, कढिपत्ता घालून मोहरीची चरचरीत फोडणी द्यावी.
टीपा
आयत्या वेळी कोशिंबीर किंवा भरित यांच्या जागी वाढण्यास उपयुक्त. लहान मुलेही आवडीने खातात.
माहितीचा स्रोत
मी स्वतः
- प्रतिसाद लिहिण्यासाठी येण्याची नोंद किंवा नावनोंदणी करावी.
उत्सुक
प्रे. आजानुकर्ण (सोम., २१/०९/२००९ - ०६:२९).
झकास
प्रे. मृ (गुरु., २४/०९/२००९ - ०९:३८).
छान!
प्रे. सस्मित (गुरु., २९/१०/२००९ - ०६:२२).