ऑक्टोबर २००९

स्वरलतेची ऐंशी पुष्पे

२८ सप्टेंबर या दिवशी लता मंगेशकरांच्या वयाला ८० वर्षे पूर्ण झाली. त्यानिमिताने ८० संगीतकारांनी स्वरबद्ध केलेल्या ८० गाण्यांचे दुवे देऊन तिला शुभेच्छा द्याव्यात म्हणून  हा लेख लिहीत आहे.   हा लेख वाचण्यापेक्षा ऐकायचा आहे. गीतकोश आणि जालावरच्या अनेक परिचित, अपरिचित मित्रांमुळेच हे शक्य झाले आहे. दुव्यावर पहिल्याने संगीतकाराचे नाव आणि त्यापुढे मुखड्याचे बोल दिले आहेत. 

स्वरलतेची ऐंशी पुष्पे
(खालीलपैकी हव्या त्या चित्रावर टिचकी मारून ते ध्वनिचित्रदर्शन सुरू करावे. )


निवेदन : विनायक यांनी पाठवलेल्या विदाच्या आधारे ह्या लेखाची गुंफण केलेली आहे. लता मंगेशकरांचे चित्र दुवा क्र. १  यांच्या सौजन्याने जोडलेले आहे  : प्रशासक

Post to Feedधन्यवाद!
आपोआप प्रकटणारे ध्वनिदर्शन
अप्रतिम.
असेच.
मनःपूर्वक धन्यवाद
न्याहाळकाची साचवण
संगीतकारांची नावे
ऐशी ऐंशी पुष्पे, मिळविली!
मीराताई
सलाम!
असेच
आनंदाचे डोही...
धन्यवाद !
वाह!!
स्नेहल भाटकर आणि हंसराज बहल
मेजवानी
इतक्या कमी शब्दांत ......
फारच सुंदर!
अंतर्धान
प्यारा प्यारा ये समां
किशोरकुमार
लता - किशोरकुमार गाणी नाहीत
राम गांगुली
राम गांगुली
दिलीप सेन - समीर सेन दुरुस्ती
राम गांगुली आणि सेन
शंभरीसाठी...
विशाल, दिलीप सेन-समीर सेन आणि महेश-किशोर

Typing help hide